'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकSouth Cinema Kantara 2 Actor Passes Away: 'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला, Inst Bio नं सर्वांचीच झोप उडवली

South Cinema Kantara 2 Actor Passes Away: 'कांतारा 2' फेम अभिनेता मित्राच्या घरी असतानाच अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. मित्राशी बोलता बोलताच अभिनेता अचानक कोसळला.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 May 2025 08:18 AM (IST)

'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला (1)

South Cinema Kantara 2 Actor Passes Away

Source :

ABP Majha

South Cinema Kantara 2 Actor Passes Away: रिषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा 2'ची (Kantara 2) सारेच आतुरतेनं वाट पाहत आहे. पण, 'कांतारा 2'च्या सेटवरुन वाईट बातम्यांचा ओघ काही दिवसांपासून वाढला आहे. अलिकडेच, 'कांतारा 2'च्या सेटवर एका ज्युनिअर अॅक्टरचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. अशातच आता या सिनेमाच्या अभिनेत्याबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता राकेश पुजाराचं निधन झाल्याती माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राकेश पुजारा या 33 वर्षांच्या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री अभिनेता राकेश पुजारा अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी तो त्याच्या मित्राच्या घरी होता. त्याच्या मित्राशी बोलत असतानाच, बोलता बोलताच तो अचानक बेशुद्ध पडला. यानंतर सर्वांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं.

सारेच हादरले...

राकेश पुजाराला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगण्यात आलं. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्व मित्र, सेलिब्रिटी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेली धक्कादायक

अलिकडेच राकेशनं इंस्टाग्रामवर अनेक किस्से शेअर केले होते. एक फोटो मेहंदी समारंभाशी संबंधित होता. आणि दुसऱ्या फोटोद्वारे त्याने त्याच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, राकेश पुजाराचा इंस्टाग्रामवर बायो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. जिथे त्यानं लिहिलेलं की, 'माझ्यासाठीही आयुष्य खूप लहान आहे.'

राकेश 'कंतारा चॅप्टर 1' मध्ये झळकणार होता

ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटात राकेश झळकणार होता. त्यानं 11 मे रोजी चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं. आता त्याच्या अचानक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

Published at : 13 May 2025 08:18 AM (IST)

Tags :

ENTERTAINMENT BOLLYWOOD TOLLYWOOD Rishab Shetty Kantara 2 South Movie

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाणा बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले भारत पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे भारत 'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती भारत LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर पाकची करतूद, सांबा जिल्ह्यात ड्रोन दिसले

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 10 Photos निक्की तांबोळी-अरबाजने मर्यादा ओलांडल्या, 10 फोटो शेअर, तिसऱ्या आणि 6 व्या फोटोने कहर केला!
करमणूक 7 Photos अनुष्काने केली इंस्टाग्रामवर ही पोस्ट, आर्मीचे जवान आमच्यासाठी हिरो आहेत, विराट कोहलीने केली पोस्ट लाईक
करमणूक 9 Photos Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा देसी अंदाज; साडीत दिसतेय खास!

ट्रेडिंग पर्याय

'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला (20)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

'कांतारा 2' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, मित्राशी बोलताबोलता कोसळला (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Reed Wilderman

Last Updated:

Views: 6102

Rating: 4.1 / 5 (72 voted)

Reviews: 87% of readers found this page helpful

Author information

Name: Reed Wilderman

Birthday: 1992-06-14

Address: 998 Estell Village, Lake Oscarberg, SD 48713-6877

Phone: +21813267449721

Job: Technology Engineer

Hobby: Swimming, Do it yourself, Beekeeping, Lapidary, Cosplaying, Hiking, Graffiti

Introduction: My name is Reed Wilderman, I am a faithful, bright, lucky, adventurous, lively, rich, vast person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.